
देवीची ५१ शक्तिपीठे, त्यांचे स्थान आणि शरीराचा भाग किवा दागिना बद्दल संपुर्ण माहिती | Information of 51 Shakti Peeth Name, Location and Body Part in Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Information of 51 Shakti Peeth in Marathi : भारतीय उपखंडात सती मातेची 51 शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांमध्ये आईचे वेगवेगळे अंग आणि तिचे दागिने दर्शविण्यात येतात. त्यामुळे हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी मातेशी संबंधित ही स्थाने अत्यंत पवित्र आहेत. या शक्तीपीठांमध्ये लाखो भक्त मातेच्या दर्शनासाठी जातात. या तीर्थक्षेत्रांना जाऊन मातेचे दर्शन घेतल्याने भक्तांना माता सतीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात, असे सांगितले जाते. या ठिकाणी माता सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग आणि तिचे दागिने पडले होते, अशी आख्यायिका आहे. भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने मातेच्या शरीराचे अनेक भाग केले, त्यांचे भाग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडले, ज्याला शक्तीपीठ म्हणतात असे म्हटले जाते. | information of 51 Shakti Peeth in Marathi
१) अमरनाथ (Amarnath)
शक्ती : महामाया
भैरव : त्रिसंध्येश्वर
शरीराचा भाग : गळा
स्थान : काश्मीर (श्रीनगरपासून पहलगाममार्गे ९४ किमी)
राज्य : जम्मू आणि काश्मीर
२) कात्यायनी (Katyayani)
शक्ती : उमा
भैरव : भूतेश्वर
शरीराचा भाग : केस
स्थान : वृंदावन
राज्य : उत्तर प्रदेश
३) विशालाक्षी (Vishalakshi)
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
शक्ती : विशालाक्षी व मणिकर्णी
भैरव : कालभैरव
शरीराचा भाग : कानातले
स्थान : वाराणसी
राज्य : उत्तर प्रदेश
आणखी माहिती वाचा : Benefits of Avocado Oil in Marathi | एवोकॅडो तेलाचे फायदे, उपयोग
४) ललिता (Lalita)
शक्ती : ललिता
भैरव : बेनिमाधव
शरीराचा भाग : बोटे
स्थान : अलाहाबाद
राज्य : उत्तर प्रदेश
५) ज्वाला देवी (Jwala Devi)
शक्ती : सिद्धिदा (अंबिका)
भैरव : उन्मत्त भैरव
शरीराचा भाग : जीभ
स्थान : कांगरा
राज्य : हिमाचल प्रदेश
६) त्रिपुरमालिनी (Tripurmalini)
शक्ती : त्रिपुरमालिनी
भैरव : भीषण
शरीराचा भाग : डावा स्तन
स्थान : जालंधर
राज्य : पंजाब
७) सावित्री (Savitri)
शक्ती : सावित्री/भद्रकाली
भैरव : स्थानू महादेव
शरीराचा भाग : उजवा घोटा
स्थान : कुरुक्षेत्र
राज्य : हरियाणा
८) मगध (Magadh)
शक्ती : मगध
भैरव : भैरव
शरीराचा भाग : शरीराची उजवी बाजू
स्थान : पटना
राज्य : बिहार
९) दाक्षायनी (Dakshayani)
शक्ती : दक्षायनी
भैरव : अमर
शरीराचा भाग : उजवा तळहात
स्थान : बुरांग
राज्य : तिबेट
१०) महिषासुरमर्दिनी (Mahishasurmardini)
शक्ती : महिषासुरमर्दिनी
भैरव : क्रोडिश
शरीराचा भाग : तिसरा डोळा
स्थान : कोल्हापूर
राज्य : महाराष्ट्र
११) भ्रामरी (Bhramari)
शक्ती : भ्रामरी
भैरव : विकृताक्ष भैरव
शरीराचा भाग : हनुवटी
स्थान : नाशिक
राज्य : महाराष्ट्र
१२) अंबाजी (Ambaji)
शक्ती : अंबा
भैरव : बटुक भैरव
शरीराचा भाग : हृदय
स्थान : अंबाजी
राज्य : गुजरात
१३) गायत्री मणिबंध (Gayatri Manibandh)
शक्ती : गायत्री
भैरव : सर्वानंद
शरीराचा भाग : मनगट
स्थान : पुष्कर
राज्य : राजस्थान
१४) अंबिका (Ambika)
शक्ती : अंबिका
भैरव : अमृतेश्वर
शरीराचा भाग : डावा पाय
स्थान : भरतपूर
राज्य : राजस्थान
१५) सर्वशैल (Sarvshai)
शक्ती : राखिनी किंवा विश्वेश्वरी
भैरव : वत्सनाभ किंवा दंडपाणी
शरीराचा भाग : डावा गाल
स्थान : पूर्व गोदावरी
राज्य : आंध्र प्रदेश
१६) श्रावणी (Shravani)
शक्ती : श्रावणी
भैरव : निमिष
शरीराचा भाग : पाठ आणि पाठीचा कणा
स्थान : कन्याकुमारी
राज्य : तामिळनाडू
१७) भ्रामरंबा (Bhramaramba)
शक्ती : भ्रामरांबा
भैरव : सुंदरानंद
शरीराचा भाग : उजवा पैजण
स्थान : कुर्नूल
राज्य : आंध्र प्रदेश
१८) नारायणी (Narayani)
शक्ती : नारायणी
भैरव : संहार
शरीराचा भाग : वरचे दात
स्थान : कन्याकुमारी
राज्य : तामिळनाडू
१९) फुल्लारा (Phullara)
शक्ती : फुलारा
भैरव : विश्वेश
शरीराचा भाग : खालचा ओठ
स्थान : बीरभूम
राज्य : पश्चिम बंगाल
२०) बाहुला (Bahula)
शक्ती : बहुला देवी
भैरव : भिरुक
शरीराचा भाग : डावा हात
स्थान : पूर्वा बर्धमान
राज्य : पश्चिम बंगाल
२१) महिष्मर्दिनी (Mahishamardini)
शक्ती : महिष्मर्दिनी
भैरव : वक्रनाथ
शरीराचा भाग : भुवयांमधील भाग
स्थान : बीरभूम
राज्य : पश्चिम बंगाल
२२) दक्षिणा काली (Dakshina Kali)
शक्ती : दक्षिणा काली
भैरव : नकुलेश्वर
शरीराचा भाग : उजव्या पायाची बोटे
स्थान : कोलकाता
राज्य : पश्चिम बंगाल
२३) देवगर्भ (Devgarbha)
शक्ती : देवगर्भ
भैरव : रुरू
शरीराचा भाग : हाड
स्थान : बीरभूम
राज्य : पश्चिम बंगाल
२४) विमला (Vimala)
शक्ती : विमला
भैरव : संवर्त
शरीराचा भाग : मुकुट
स्थान : मुर्शिदाबाद
राज्य : पश्चिम बंगाल
२५) कुमारी शक्ती (Kumari Shakti)
शक्ती : कुमारी शक्ती
भैरव : शिव
शरीराचा भाग : उजवा खांदा
स्थान : हुगळी
राज्य : पश्चिम बंगाल
२६) भ्रामरी (Bhramari)
शक्ती : भ्रामरी
भैरव : ईश्वर
शरीराचा भाग : डावा पाय
स्थान : जलपाईगुडी
राज्य : पश्चिम बंगाल
२७) नंदिनी (Nandini)
शक्ती : नंदिनी
भैरव : नंदिकेश्वर
शरीराचा भाग : हार
स्थान : बीरभूम
राज्य : पश्चिम बंगाल
२८) मंगल चंडिका (Mangal Chandika)
शक्ती : मंगल चंडिका
भैरव : कपिलांबर
शरीराचा भाग : उजवा मनगट
स्थान : पूर्वा वर्धमान
राज्य : पश्चिम बंगाल
२९) कपालिनी (Kapalini)
शक्ती : कपालिनी
भैरव : सर्वानंद
शरीराचा भाग : डावा घोटा
स्थान : पूर्वा मेदिनीपूर
राज्य : पश्चिम बंगाल
३०) कामाख्या (Kamakhya)
शक्ती : कामाख्या
भैरव : उमानंद
शरीराचा भाग : योनी (जननेंद्रियां)
स्थान : गुवाहाटी
राज्य : आसाम
३१) जयंती (Jayanti)
शक्ती : जयंती
भैरव : कामादिश्वर
शरीराचा भाग : डावी मांडी
स्थान : पश्चिम जयंतिया हिल्स
राज्य : मेघालय
३२) त्रिपुरा सुंदरी (Tripura Sundari)
शक्ती : त्रिपुरा सुंदरी
भैरव : त्रिपुरेश
शरीराचा भाग : उजवा पाय
स्थान : गोमती
राज्य : त्रिपुरा
३३) बिराजा (Biraja)
शक्ती : बिराजा
भैरव : वराह
शरीराचा भाग : नाभी
स्थान : जाजपूर
राज्य : ओडिशा
३४) जय दुर्गा (Jay Durga)
शक्ती : जय दुर्गा
भैरव : अभिरु
शरीराचा भाग : कान
स्थान : देवघर
राज्य : झारखंड
३५) अवंती (Avanti)
शक्ती : अवंती
भैरव : लंबकर्ण
शरीराचा भाग : वरचा ओठ
स्थान : उज्जैन
राज्य : मध्य प्रदेश
३६) नर्मदा / शोंदेश (Narmada)
शक्ती : नर्मदा
भैरव : भद्रसेन
शरीराचा भाग : उजवे नितंब
स्थान : अमरकंटक
राज्य : मध्य प्रदेश
३७) नागपूशनी (Nagapooshani)
शक्ती : इंद्राक्षी (नागपूषणी / भुवनेश्वरी)
भैरव : राक्षसेश्वर (नयनार)
शरीराचा भाग : अँकलेट्स
स्थान : उत्तर प्रांत
राज्य : श्रीलंका
३८) गंडकी चंडी (Gandaki Chandi)
शक्ती : गंडकी चंडी
भैरव : चक्रपाणी
शरीराचा भाग : गाल
स्थान : मुस्तांग
राज्य : नेपाळ
३९) महाशिरा (Mahashira)
शक्ती : महाशिरा
भैरव : कापाली
शरीराचा भाग : नितंब
स्थान : काठमांडू
राज्य : नेपाळ
४०) हिंगलाज (Hinglaj)
शक्ती : हिंगलाज
भैरव : भीमलोचन
शरीराचा भाग : डोके
स्थान : लसबेला
राज्य : पाकिस्तान
४१) सुगंधा (Sugandha)
शक्ती : सुनंदा
भैरव : त्र्यंबक
शरीराचा भाग : नाक
स्थान : बारिशाल
राज्य : बांग्लादेश
४२) अपर्णा (Aparna)
शक्ती :अपर्णा
भैरव : वामन
शरीराचा भाग : पायल
स्थान : बोगरा
राज्य : बांग्लादेश
४३) जशोरेश्वरी (Jashoreshwari)
शक्ती :जशोरेश्वरी
भैरव : चंड
शरीराचा भाग : हाताचे पंजे व तळपाय
स्थान : खुलना
राज्य : बांग्लादेश
४४) भवानी (Bhavani)
शक्ती : भवानी
भैरव : चंद्रशेखर
शरीराचा भाग : उजवा हात
स्थान : चितगाव
राज्य : बांग्लादेश
४५) महालक्ष्मी (Mahalakshmi)
शक्ती : महालक्ष्मी
भैरव : सांबरानंद
शरीराचा भाग : मान
स्थान : बांग्लादेश
राज्य : बांग्लादेश
४६) श्री पर्वत (Shri Parvat)
शक्ती : पार्वती / श्रीसुंदरी
भैरव : सुंदरानंद
शरीराचा भाग : उजव्या पायातील पैंजण
स्थान : सिल्हेत
राज्य : आसाम (काहींच्या मते लडाख)
४७) पंचसागर (Panchsagar)
शक्ती : वराही
भैरव : महारुद्र
शरीराचा भाग : खालचे दात
स्थान : बहुदा हरिद्वारजवळ
राज्य : उत्तराखंड
४८) मिथिला (Mithila)
शक्ती : उमा
भैरव : महोदर
शरीराचा भाग : डावा खांदा
स्थान : भारत व नेपाळ यांच्या सीमेवर
राज्य : नेपाळ
४९) रत्नावली (Ratnavali)
स्थान : चेन्नई
राज्य : तामिळनाडू
५०) कलमाधव (Kalmadhav)
शक्ती : कलमाधव
भैरव : सीतानंद
शरीराचा भाग : डावे नितंब
स्थान : अन्नुपूर
राज्य : मध्य प्रदेश
५१) रामगिरी (Ramagiri)
स्थान : मैहर
राज्य : मध्य प्रदेश
information of 51 Shakti Peeth in Marathi
आणखी माहिती वाचा : Holi Information in Marathi | होळी सणा बद्दल माहिती
Leave a Reply